Surprise Me!

अक्षय तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरातील आंबा महोत्सव | Akshay Tritiya 2022 | Pune

2022-05-03 2 Dailymotion

अक्षय तृतीयेनिमित्त श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ११००० आंब्यांचा महानैवेद्य दाखवला होता. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण मोठ्या प्रमाणात नवीन वस्तू खरेदी करतो. या दिवशी कोणतीही वस्तू खरेदी करणे हे शुभ मानले जाते. यंदा मंगळवार दिनांक ३ मे २०२२ या दिवशी अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीया हा विवाह, गृहप्रवेश आणि कोणतेही नवीन कार्य करण्यासाठी शुभ मुहूर्त मानला जातो.

#Lokmatbhakti #AkshayTritiya2022 #Shrimantdagadushethhalwaiganpatitemple #Ganpatibappamorya
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Buy Now on CodeCanyon